MajhiTest
MHADA Jr. Clerk 2021 Test Series

Package Price : 120 (+ GST)

Purchase typePrice
Online Test 120 (+ GST)Buy Now


Click On Below Test Series To Attempt Free Tests


Description :

MHADA Jr. Clerk 2021

1. या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 5 टेस्ट आहेत.

2. सर्व टेस्ट या मराठी माध्यमामध्ये आहेत.

3. सर्व टेस्टमध्ये 200 प्रश्न असून प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कसाठी आहे.

4. या टेस्टला निगेटिव्ह गुण नाहीत व टेस्ट सोडविण्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी सेट केला आहे.

5. टेस्टमध्ये चार घटक आहेत. ते खालील प्रमाणे

                अ. मराठी – 50 प्रश्न

                ब. इंग्रजी – 50 प्रश्न

                क. सामान्य अध्ययन – 50 प्रश्न

                ड. गणित बुद्धिमत्ता – 50 प्रश्न

6. टेस्ट सिरीजचे स्वरूप हे सरळसेवा भरतीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.

7. टेस्ट सिरीजमध्ये कोणत्याही प्रकारचे विश्लेषण दिलेले नाही.

8. टेस्टचे वेळापत्रक

                टेस्ट 1 – 5 ऑक्टोंबर 2021

            टेस्ट 2 – 10 ऑक्टोंबर 2021

            टेस्ट 3 – 15 ऑक्टोंबर 2021

            टेस्ट 4 – 20 ऑक्टोंबर 2021

                टेस्ट 5  - 25 ऑक्टोंबर 2021

9. तांत्रिक अडचणीमुळे एखादा पेपर वेळापत्रकाच्या मागेपुढे होऊ शकतो.

10. शक्य झाल्यास वेळापत्रकाच्या आधीही सर्व टेस्ट टाकल्या जावू शकतात.