संयुक्त तात्रिक सेवा पूर्व परीक्षा 20221. या टेस्ट मध्ये एकूण पाच टेस्ट आहेत.
2. प्रत्येक पेपर हा कॉम्प्रेहेनिव्ह आहे.
3. प्रत्येक टेस्ट मध्ये 100 प्रश्न आहेत.
4. प्रत्येक टेस्ट 200 गुणांची आहे.
5. सर्व पेपर मराठी माध्यमातून आहे.
टीप:
1. आयोगाने पूर्व परीक्षेच्या पेपरचे विषयावर कोणतेही गुणांचे/प्रश्नांचे विभाजन दिलेले नाही.
2. हे पेपर मागील परीक्षांच्या पेपरचे अभ्यास करून त्या आधारावर तयार करण्यात आले आहेत.
3. आम्ही कोणताही दावा करत नाही की आयोगाचा पेपर असाच असेल व याच आधाराव असेल.
4. ही टेस्ट विद्यार्थ्यांच्या मागनिस्तव त्यांच्या प्रॅक्टिससाठी सुरु करण्यात आली आहे.