संयक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022
1. या टेस्ट सिरीज मध्ये एकूण 6 टेस्ट आहेत.
2. 6 टेस्ट कॉम्प्रेहेन्सीव
3. प्रत्येक टेस्ट मध्ये 100 प्रश्न आहेत.
4. प्रत्येक टेस्ट 100 गुणांची आहे.
5. प्रत्येक चार चुकीच्या प्रश्नांसाठी एक गुण वजा केला जाईल.
6. या सर्व टेस्टची भाषा मराठी आहे.
7. प्रत्येक टेस्ट फक्त एकदाच सोडवता येते पण त्याचे विश्लेषण आणि उत्तरे कितीही वेळा पाहू शकाल.
टीप - टेस्ट 5 ऑगस्ट ला सुरु होईल.
वेळापत्रक
टेस्ट 1 - 8 ऑगस्ट 2022
टेस्ट 2 - 15 ऑगस्ट 2022
टेस्ट 3 - 22 ऑगस्ट 2022
टेस्ट 4 - 29 ऑगस्ट 2022
टेस्ट 5 - 5 सप्टेंबर 2022
टेस्ट 6 - 12 सप्टेंबर 2022